Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 27th Oct: चक्कर अन् कोरड्या उलट्या; सायली-अर्जुनकडे गुडन्यूज असल्याची...

Tharala Tar Mag 27th Oct: चक्कर अन् कोरड्या उलट्या; सायली-अर्जुनकडे गुडन्यूज असल्याची कुटुंबात चर्चा!

Tharala Tar Mag 27th Oct: चक्कर अन् कोरड्या उलट्या; सायली-अर्जुनकडे गुडन्यूज असल्याची कुटुंबात चर्चा!

[ad_1]

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये नाश्ता करायला आलेल्या सायलीला अचानक चक्कर येऊ लागणार आहे. यावेळी अर्जुनसह सगळेच तिला सावरताना दिसणार आहे. तर, त्यानंतर तिला कोरड्या उलट्या सुरू होणार आहे. तिला अचानक मळमळायला लागणार आहे. यावेळी घरातील सगळ्यांना तिची काळजी वाटणार आहे. मात्र, त्याचवेळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे. तर, सायलीला नेमकं काय होतंय हे कळत नसल्यामुळे अर्जुन काळजीत पडला आहे. यावेळी सगळे अर्जुन आणि सायलीला पेढा खाऊ घालणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments