Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशEx Navy Officers Gets death penalty in Qatar | धक्कादायक! कतारमध्ये भारतीय...

Ex Navy Officers Gets death penalty in Qatar | धक्कादायक! कतारमध्ये भारतीय नौदलाच्या 8 माजी सैनिकांना न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा ; परराष्ट्र मंत्रालयाने म्हणाले, हा निर्णय… | Navarashtra (नवराष्ट्र)

Ex Navy Officers Gets death penalty in Qatar | धक्कादायक! कतारमध्ये भारतीय नौदलाच्या 8 माजी सैनिकांना न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा ; परराष्ट्र मंत्रालयाने म्हणाले, हा निर्णय… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

धक्कादायक! कतारमध्ये भारतीय नौदलाच्या 8 माजी सैनिकांना न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा ; परराष्ट्र मंत्रालयाने म्हणाले, हा निर्णय…

कतार न्यायालयाने हेरगिरी प्रकरणात आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की आम्ही कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत.

कतारमधील न्यायालयाने गुरुवारी (२६ ऑक्टोबर) हेरगिरी प्रकरणात नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो असून आम्ही सविस्तर निर्णयाच्या प्रतीची वाट पाहत आहोत. (Ex Navy Officers Gets death penalty in Qatar)

मंत्रालयाने सांगितले की, “आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत आणि सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत. आम्ही ही बाब अत्यंत महत्त्वाची मानतो आणि त्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर सहाय्य प्रदान करणे सुरू ठेवेल. कतारी अधिकार्‍यांकडेही हा निर्णय मांडणार आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments