Tuesday, October 6, 2026
Homeदेश-विदेशRam Mandir : २२ जानेवारीलाच होणार अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन, पंतप्रधान मोदींनी...

Ram Mandir : २२ जानेवारीलाच होणार अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन, पंतप्रधान मोदींनी स्वीकारलं निमंत्रण

[ad_1]

पंतप्रधान मोदींनी एक्स (आधीचे ट्विटर) वर म्हटले की, हे माझे सौभाग्यआहे की, या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार बनण्याची संधी मिळत आहे.पीएम मोदींनी ट्रस्टच्या सदस्यांशी झालेल्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ट्रस्टच्या पदाधिकारी त्यांना निमंत्रण पत्र देताना दिसत आहेत. न्यासच्या देखरेखीत त्या स्थानावर भव्य मंदिराचे निर्माण होत आहे. भक्तांचे म्हणणे आहे की,  तेथे प्रभू रामाचा जन्म झाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments