Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशGood news : कॅनडास्थित भारतीयांना ‘या’ चार कारणांसाठी भारतात येण्यासाठी व्हिसा मिळणार

Good news : कॅनडास्थित भारतीयांना ‘या’ चार कारणांसाठी भारतात येण्यासाठी व्हिसा मिळणार

Good news : कॅनडास्थित भारतीयांना ‘या’ चार कारणांसाठी भारतात येण्यासाठी व्हिसा मिळणार

[ad_1]

कॅनडात लपून बसलेला शीख अतिरेकी नेता हरदिप सिंह निज्जर याच्या हत्येनंतर भारत-कॅनडातील ताणलेले संबंध हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. कॅनडात राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांना आता भारतात येण्यासाठी व्हिसा जारी करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. येत्या २६ ऑक्टोबरपासून व्हिसा देण्यास सुरूवात होणार आहे. यामध्ये कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती, व्यवसाया संबंधी कामासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी भारतात येत असलेल्या नागरिकांना येत्या २६ ऑक्टोबरपासून कॅनडास्थित भारतीय दुतावासाकडून व्हिसा जारी करण्यात येणार असल्याची माहिती ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी आज, बुधवारी दिली. भारत सरकारच्या या निर्णयामुळे कॅनडातील लाखो भारतीयांना दिलासा मिळाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments