
[ad_1]
नॉन फिचर फिल्म्सच्या यादीत अवघ्या तीन मराठी लघुपटांना स्थान मिळालं आहे. ‘१९४७: ब्रेक्झिट इंडिया’, ‘अँड्रो ड्रीम्स’, ‘बासन’, ‘बॅक टू द फ्यूचर’, ‘बरुआर क्सॉन्गक्सर’, ‘बेहरूपिया – द इम्पर्सोनेटर’, ‘भंगार’, ‘नानसेई निलम’, ‘छुपी रोह’, ‘गिद्ध’, ‘कथाबोर’, ‘लचित’, ‘लास्ट मीट’, ‘लाइफ इन लूम’, ‘माऊ: द स्पिरिट ड्रीम्स ऑफ चेराव’, ‘प्रदक्षिणा’, ‘सदाबहार’, ‘श्री रुद्रम’, ‘द सी अँड सेव्हन व्हिलेज’ आणि ‘उत्सवमूर्ती’ हे चित्रपट नॉन फिचर फिल्म्सच्या यादीत सामील आहेत. ‘उत्सवमूर्ती’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत दळवी यांनी केले आहे. तर, ‘भंगार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमिरा रॉय आणि ‘प्रदक्षिणा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रथमेश महाले यांनी केले आहे. यंदाच्या वर्षी अनेक दमदार मराठी चित्रपट चर्चेत होते. मात्र, एकही चित्रपटाला यात स्थान न मिळाल्याने चित्रपट प्रेमी नाराज झाले आहेत.
[ad_2]
Source link
