Ranbir Kapoor: रणबीर कपूर सिनेसृष्टीमधून घेणार ब्रेक, काय आहे कारण?

0
20
Ranbir Kapoor: रणबीर कपूर सिनेसृष्टीमधून घेणार ब्रेक, काय आहे कारण?


बॉलिवूड अभिनेता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चर्चा त्याच्या अॅनिमल या चित्रपटामुळे रंगल्या आहेत. चित्रपटातील गाणी आणि पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या चित्रपटानंतर रणबीर सिनेसृष्टीमधून ब्रेक घेणार असल्याचे समोर आहे. काय आहे त्यामागे कारण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.



Source link