Satyapal Malik | ‘मी लिहून देतो, आता मोदी सरकार येणार नाही…’, राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाले सत्यपाल मलिक? वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Satyapal Malik | ‘मी लिहून देतो, आता मोदी सरकार येणार नाही…’, राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाले सत्यपाल मलिक? वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)


‘मी लिहून देतो, आता मोदी सरकार येणार नाही…’, राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाले सत्यपाल मलिक? वाचा सविस्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी सध्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करत सविस्तर मुलखात घेतली. 28 मिनिटांच्या या संभाषणात राहुल गांधींनी सत्यपाल मलिक यांच्याशी पुलवामा, शेतकरी आंदोलन, एमएसपी, जातिगणना, मणिपूरमधील हिंसाचार यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी सध्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करत सविस्तर मुलखात घेतली. 28 मिनिटांच्या या संभाषणात राहुल गांधींनी सत्यपाल मलिक यांच्याशी पुलवामा, शेतकरी आंदोलन, एमएसपी, जातिगणना, मणिपूरमधील हिंसाचार यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान सत्यपाल मलिक म्हणाले की, निवडणुकीसाठी फक्त ६ महिने उरले आहेत. मी लिहून देतो की हे (मोदी ) सरकार पुन्हा येणार नाही.

जम्मू-काश्मीरवर काय म्हणाले मलिक?






Source link