Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रNilesh Rane : निलेश राणेंच्या नाराजीचं कारण आलं समोर; देवेंद्र...

Nilesh Rane : निलेश राणेंच्या नाराजीचं कारण आलं समोर; देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर निवृत्ती मागे!

Nilesh Rane : निलेश राणेंच्या नाराजीचं कारण  आलं  समोर; देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर निवृत्ती मागे!

[ad_1]

संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला नेहमीच वाटत असतं की, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये. छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये यासाठी निलेश राणेंनी भूमिका घेतली होती. जेव्हा छोटा कार्यकर्ता काम करत असतो, त्यावेळी त्याला येणाऱ्या अडचणी नेत्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत असं निलेश राणेंची मागणी होती असं त्यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments