Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनRama Raghav: ‘रमा राघव’ मालिकेतून गौतम जोगळेकरांनी का घेतला ब्रेक?

Rama Raghav: ‘रमा राघव’ मालिकेतून गौतम जोगळेकरांनी का घेतला ब्रेक?

Rama Raghav: ‘रमा राघव’ मालिकेतून गौतम जोगळेकरांनी का घेतला ब्रेक?

[ad_1]

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘रमा राघव.’ या मालिकेत रमा आणि राघव यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. त्यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे. सध्या या जोडीच्या लग्नाच्या बोलणीचा उत्कंठावर्धक टप्पा सुरू असताना,रमाच्या वडिलांची भूमिका करणारे नट बदल्ल्याने प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या मालिकेतील गिरीश परांजपे म्हणजेच रमाच्या वडिलांची भूमिका साकारणारे गौतम जोगळेकर यांनी वैद्यकीय कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला असं कळतंय.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments