Nava Gadi Nava Rajya 23rd Oct: अखेर सुलक्षणाला कळणार आनंदीचं सत्य; ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत ट्विस्ट

0
12
Nava Gadi Nava Rajya 23rd Oct: अखेर सुलक्षणाला कळणार आनंदीचं सत्य; ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत ट्विस्ट


सुलक्षणा घरात असताना तिला एक मेडिकल रिपोर्ट्सची फाईल मिळणार आहे. त्या फाईलवरून ती आनंदीची असल्याचं तिला कळणार आहे. इतके दिवस आनंदीला नक्की काय झालंय, याबद्दल कुणालाच काही माहित नव्हतं. सगळ्यांनी विचारून देखील आनंदी आणि राघव यांनी कुणालाही कशाचाही थांगपत्ता लागू दिला नाही. मात्र, आता तेच सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. यानंतर आता सुलक्षणा आनंदीवर नाराज होणार आहे. मात्र, यामुळे आता कर्णिकांच्या घरात मोठं वादळ येणार आहे. एकीकडे आनंदीला बाळ व्हावं म्हणून सगळेच देव पाण्यात ठेवून बसले आहे. सगळे उपास तापास देखील सुरू झाले आहेत.



Source link