Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रPalghar Bus Accident : भरधाव बसची क्रेनला टक्कर, भीषण अपघातात एकाचा मृत्यू,...

Palghar Bus Accident : भरधाव बसची क्रेनला टक्कर, भीषण अपघातात एकाचा मृत्यू, सात जखमी

Palghar Bus Accident : भरधाव बसची क्रेनला टक्कर, भीषण अपघातात एकाचा मृत्यू, सात जखमी

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात परिवहन मंडळाची बस मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून प्रवास करत होती. पालघरच्या दापचरी सीमा तपासणी नाक्याजवळ आलेली भरधाव बस अचानक एका क्रेनला धडकली. यामध्ये अनिकेत संतोषकुमार कौंडल या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अन्य सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सीमा नाक्यावर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. परंतु नाक्यावर बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाही. मोठ्या वाहनांना जाण्यासाठी मार्गच नसल्याने क्रेन आणि बसचा अपघात झाला आहे. या घटनेमुळं पालघर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments