Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनDalip Tahil Jail: 'बाजीगर' फेम अभिनेते दलीप ताहिल अडचणीत; भोगावा लागणार २...

Dalip Tahil Jail: ‘बाजीगर’ फेम अभिनेते दलीप ताहिल अडचणीत; भोगावा लागणार २ महिन्यांचा तुरुंगवास!

Dalip Tahil Jail: ‘बाजीगर’ फेम अभिनेते दलीप ताहिल अडचणीत; भोगावा लागणार २ महिन्यांचा तुरुंगवास!

[ad_1]

२०१८मध्ये दलीप ताहिल यांना मुंबईतूनच अटक करण्यात आली होती. पण, नंतर या अभिनेत्याची जामिनावर सुटका झाली होती. गेल्या ५ वर्षांपासून हा खटला सुरू होता, ज्यावर आता न्यायालयाचा निर्णय आला आहे. त्यावेळी दलीपने रक्त तपासणीसाठी पोलिसांना आपला नमुना देण्यास स्पष्ट नकार दिला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments