Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: बिग बॉसच्या घरात 'वीकेंड का वार' होणार; 'हा' प्रसिद्ध...

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात ‘वीकेंड का वार’ होणार; ‘हा’ प्रसिद्ध चेहरा घरातून बाहेर जाणार!

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात ‘वीकेंड का वार’ होणार; ‘हा’ प्रसिद्ध चेहरा घरातून बाहेर जाणार!

[ad_1]

शोच्या पहिल्या ‘वीकेंड का वार’मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. यादरम्यान ‘भाईजान’ सलमान खान ईशावर भडकला आणि म्हणाला की, ‘तू अभिषेकवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तू तुझ्या सोयीनुसार वागत आहेस.’ यावेळी सलमान खानने मन्नारा चोप्राला खूप सपोर्ट केला. सलमान खान ईशावर संतापत म्हणाला की, ‘तू मन्नाराला सेल्फ ऑब्सेस्ड म्हणतेस, पण माझ्या मते तूच सगळ्यात सेल्फ ऑब्सेस्ड आहेस.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments