Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas War : इस्रायल-हमास युद्धात अमेरिकेची उडी, डेल्टा फोर्स गाझात होणार...

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात अमेरिकेची उडी, डेल्टा फोर्स गाझात होणार रवाना

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात अमेरिकेची उडी, डेल्टा फोर्स गाझात होणार रवाना

[ad_1]

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध पेटल्यानंतर अमेरिका युद्धात हस्तक्षेप करणार नाही, असं बोललं जात होतं. परंतु इंग्लंड, अमेरिका आणि युरोपीय देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला होता. इराण आणि पॅलेस्टाईन समर्थक देशांनी हमासला छुपा पाठिंबा दिल्याने अमेरिकेने इस्रायलला उघड पाठिंबा दिला आहे. त्यामुळं आता येत्या काही दिवसांतच अमेरिकेचे डेल्टा फोर्स इस्रायलमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments