Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशNavratri 2023 India : गरबा खेळताना १० जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण आलं...

Navratri 2023 India : गरबा खेळताना १० जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर

Navratri 2023 India : गरबा खेळताना १० जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर

[ad_1]

गुजरातसह महाराष्ट्रात नवरात्री मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. अहमदाबाद, बडौदा, कपडवंज आणि मोरबी या शहरांमध्ये गरबा खेळत असताना १० भाविकांचा मृत्यू झाला आहे. हृदयाशी संबंधित समस्या, हार्ट अटॅक आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांमुळं भाविकांचा मृत्यू झाल्याचं गुजरातच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आता सर्व सरकारी रुग्णालयं, खाजगी रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांना गुजरात सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे. नवरात्रीला गरबा सुरू असताना आरोग्य आपत्कालीन केंद्राला १२०० हून अधिक फोनकॉल्स आलेले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments