Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनShammi Kapoor Birthday: 'त्या' कारणामुळे शम्मी कपूर यांनी केलं होतं दुसरं लग्न!...

Shammi Kapoor Birthday: ‘त्या’ कारणामुळे शम्मी कपूर यांनी केलं होतं दुसरं लग्न! पत्नीसमोर ठेवली होती अट

Shammi Kapoor Birthday: ‘त्या’ कारणामुळे शम्मी कपूर यांनी केलं होतं दुसरं लग्न! पत्नीसमोर ठेवली होती अट

[ad_1]

अभिनेता शम्मी कपूर यांचे व्यावसायिक आयुष्य जितके प्रसिद्धी झोतात होते, तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेचा भाग बनले होते. शम्मी कपूर यांनी दोन लग्न केली होती. याचा देखील एक किस्सा आहे. बॉलिवूड अभिनेत्री मुमताज जेव्हा १८ वर्षांच्या होत्या, तेव्हा शम्मी कपूर यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली होती. मुमताज यांचेही शम्मी कपूर यांच्यावर प्रेम होते. मात्र, शम्मी कपूर यांची इच्छा होती की, मुमताज यांनी फिल्मी करिअर सोडून त्यांच्याशी लग्न करावे. परंतु, मुमताज यांनी यासाठी थेट नकार दिला. त्यावेळी कपूर घराण्यातील सुनांना चित्रपटात काम करण्याची परवानगी नव्हती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments