Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशGaganyaan Mission,ISRO | गगनयान मिशनच्या पहिल्या चाचणीसाठी काउंटडाऊन सुरू, शनिवारी सकाळी...

Gaganyaan Mission,ISRO | गगनयान मिशनच्या पहिल्या चाचणीसाठी काउंटडाऊन सुरू, शनिवारी सकाळी ८ वाजता अवकाशात झेपावणार! | Navarashtra (नवराष्ट्र)

Gaganyaan Mission,ISRO  | गगनयान मिशनच्या पहिल्या चाचणीसाठी काउंटडाऊन सुरू, शनिवारी सकाळी ८ वाजता अवकाशात झेपावणार! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

गगनयान मिशनच्या पहिल्या चाचणीसाठी काउंटडाऊन सुरू, शनिवारी सकाळी ८ वाजता अवकाशात झेपावणार!

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रॉकेटचे उड्डाण केले जाईल आणि त्यातील सर्व यंत्रणा योग्य प्रकारे काम करत असल्याची तपासणी केली जाईल.

2025 मध्ये आपल्या रॉकेटच्या सहाय्याने मानवाला अवकाशात पाठवण्याची भारताची योजना आहे.  ISRO या अंतराळयानाच्या क्रू एस्केप सिस्टीमची ( Vehicle Abort Mission ) शनिवारी सकाळी आठ वाजता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून काऊनडाऊन सुरू झालं आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथने सांगितले की, चार चाचण्या केल्या जातील. पहिली चाचणी शनिवारी होणार आहे.

भारतीय अंतराळ संस्था इस्रो (ISRO) आपल्या गगनयान मोहिमेवर वेगाने काम करत आहे. इस्रोकडून मानवाला अंतराळात पाठवण्याची ही पहिलीच मोहीम आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments