Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनRaj Kundra: 'आम्ही वेगळे झालो आहोत', शिल्पा शेट्टीच्या पतीने केलेले ट्वीट चर्चेत

Raj Kundra: ‘आम्ही वेगळे झालो आहोत’, शिल्पा शेट्टीच्या पतीने केलेले ट्वीट चर्चेत

Raj Kundra: ‘आम्ही वेगळे झालो आहोत’, शिल्पा शेट्टीच्या पतीने केलेले ट्वीट चर्चेत

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा लवकरच ‘यूटी ६९’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राज जेव्हा तुरुंगात होता तेव्हा त्याच्यासोबत काय घडले हे दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, मध्यरात्री राज कुंद्राने ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. या ट्वीटवरुन राज आणि शिल्पाचा घटस्फोट झाला की काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments