Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रलेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान मृत्यू प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान मृत्यू प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान मृत्यू प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बचत गट आणि बँकेचे हप्ते भरण्यासाठी दिलेले पैसे डेबू खानने आरोपींना दिले होते. मात्र पैसे परत देण्यास ते टाळाटाळ करत होते. डेबू चौघांकडे पैसे परत मागत होता. मात्र, या आरोपींनी डेबूला पैसे दिलेच नाहीत. तसेच आरोपींनी दिलेले धनादेशही वटले नाहीत. या आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्याने डेबू खानने दोन ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास आत्महत्या केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments