Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनVishakha Subhedar: 'लाफ्टर क्वीन' विशाखा सुभेदार बनणार शार्प शूटर; नव्या चित्रपटात दिसणार...

Vishakha Subhedar: ‘लाफ्टर क्वीन’ विशाखा सुभेदार बनणार शार्प शूटर; नव्या चित्रपटात दिसणार भन्नाट भूमिकेत!

Vishakha Subhedar: ‘लाफ्टर क्वीन’ विशाखा सुभेदार बनणार शार्प शूटर; नव्या चित्रपटात दिसणार भन्नाट भूमिकेत!

[ad_1]

‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात विशाखा सोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार, आदि चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज पाहायला मिळणार आहेत. विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments