Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आंदोलनाची झळ आता राजकीय नेत्यांना, पवार काका-पुतण्यांना प्रवेशबंदी

Maratha Reservation : मराठा आंदोलनाची झळ आता राजकीय नेत्यांना, पवार काका-पुतण्यांना प्रवेशबंदी

Maratha Reservation : मराठा आंदोलनाची झळ आता राजकीय नेत्यांना, पवार काका-पुतण्यांना प्रवेशबंदी

[ad_1]

२३ ऑक्टोबरला सोलापुरात पिंपळनेर साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी अजित पवार येणार आहेत. मात्र अजित पवारांना पिंपळनेरमध्ये येऊ देणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजानं घेतली आहे. तर त्याचदिवशी माढा तालुक्यातील कापसेवाडीत शरद पवार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत. मात्र पवारच काय, कुणाही नेत्याला सोलापुरात येऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. त्यामुळे मराठा आंदोलन आक्रमक होत असल्याचं दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments