Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनAatmapamphlet: मराठी चित्रपटांची हवा फक्त पुण्यातच का? चाहत्याच्या प्रश्नाला अभिनेत्रीने दिले उत्तर!

Aatmapamphlet: मराठी चित्रपटांची हवा फक्त पुण्यातच का? चाहत्याच्या प्रश्नाला अभिनेत्रीने दिले उत्तर!

Aatmapamphlet: मराठी चित्रपटांची हवा फक्त पुण्यातच का? चाहत्याच्या प्रश्नाला अभिनेत्रीने दिले उत्तर!

[ad_1]

Aatmapamphlet Marathi Movie: सध्या मराठीत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग होत आहेत. अशातच ‘आत्मपॅम्फ्लेट’ नावाचा एक हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली असली, तरी आता या चित्रपटाचे शो अतिशय कमी करण्यात आले आहेत. या चित्रपटाला आता चित्रपटगृह देखील मिळेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा एकच चित्रपट नाही, तर मोठमोठ्या मराठी चित्रपटांनी स्क्रीन मिळत नसल्याप्रकरणी अनेकदा अनेकांनी संताप व्यक्त केला गेला आहे. प्रेक्षक चित्रपट पाहायला येण्यापेक्षा तो चित्रपट चित्रपटगृहात लावलाच जात नाही, यावर देखील अनेकदा भाष्य केलं गेलं आहे. ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी यांनी देखील अशीच एक पोस्ट शेअर केली होती, ज्यावर एका व्यक्तीने त्यांना खोचक प्रश्न केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments