Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रChhatrapati Sambhajinagar : अभ्यासावरुन वडील रागवले.. सातवीत शिकणाऱ्या मुलीने आयुष्यच संपवलं

Chhatrapati Sambhajinagar : अभ्यासावरुन वडील रागवले.. सातवीत शिकणाऱ्या मुलीने आयुष्यच संपवलं

Chhatrapati Sambhajinagar :  अभ्यासावरुन वडील रागवले.. सातवीत शिकणाऱ्या मुलीने आयुष्यच संपवलं

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार प्रणवी वेळेवर अभ्यास करत नसल्याचे तिच्या शिक्षकांनी सांगितले होते की, त्यामुळे तिच्या अभ्यासावरून वडिलांनी तिला रागावले होते. तिला होमवर्क वेळेवर करत जा, असे म्हणून वडील कामावर निघून गेले. वडील गेल्यानंतर रागाच्या भरातून वडील गेल्यानंतर घराच्या लाकडी दांड्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेत प्रणवीने आत्महत्या केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments