Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनShashank Ketkar: "आज तरी लाल सिग्नलचा…”, लाल रंगावरुन शशांक केतकरची मजेशीर पोस्ट

Shashank Ketkar: “आज तरी लाल सिग्नलचा…”, लाल रंगावरुन शशांक केतकरची मजेशीर पोस्ट

Shashank Ketkar: “आज तरी लाल सिग्नलचा…”, लाल रंगावरुन शशांक केतकरची मजेशीर पोस्ट

[ad_1]

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून शशांक केतकर ओळखला जातो. त्याने ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘हे मन बावरे’, ‘पाहिले न मी तुला’ या मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता सोशल मीडियावर शशांकने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments