Monday, August 17, 2026
HomeमनोरंजनSwapnil Joshi: स्वप्नील जोशीचं निर्मितीक्षेत्रात पदार्पण; नव्या चित्रपटाची घोषणा करत म्हणाला…

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीचं निर्मितीक्षेत्रात पदार्पण; नव्या चित्रपटाची घोषणा करत म्हणाला…

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीचं निर्मितीक्षेत्रात पदार्पण; नव्या चित्रपटाची घोषणा करत म्हणाला…

[ad_1]

या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटातून स्वप्नील चित्रपट निर्मितीत क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शन ‘वाळवी’ फेम दिग्दर्शक परेश मोकाशी सांभाळणार आहेत. स्वप्नील जोशी याने या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये म्हटले की, ‘काम करत असताना कलाकार म्हणून माझ्या निर्मात्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझ्या स्वप्नांना बळ दिलं. कदाचित म्हणूनच हे धाडस! मित्रांच्या मदतीने, सह-निर्माता म्हणून मी माझा एक नवीन प्रवास सुरु करत आहे. आईचा आशीर्वाद आहेच, तुमचा ही असुद्या!’. प्रेक्षकांचा पाठिंबा मागत त्याने या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या सोबतच त्याने चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments