Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडताय?; आधी लोकलचं वेळापत्रक...

Mumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडताय?; आधी लोकलचं वेळापत्रक तपासा!

[ad_1]

मुंबई : मध्यरेल्वेने अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. मुंबईच्या उपनगरीय विभागांत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर काहींची वेळापत्रक बदलण्यात आले आहे. त्यामुळे जर आज घराबाहेर पाडण्याचे नियोजन असेल तर लोकलचे वेळापत्रक तपासूनच बाहेर पडावे असे आवाहन रेल्वेने केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments