Monday, August 17, 2026
HomeमनोरंजनVaishali Made: ‘घरात लाईट नव्हती, रॉकेलचे दिवेही....’; त्या आठवणी सांगताना मराठमोळी गायिका...

Vaishali Made: ‘घरात लाईट नव्हती, रॉकेलचे दिवेही….’; त्या आठवणी सांगताना मराठमोळी गायिका झाली भावूक!

Vaishali Made: ‘घरात लाईट नव्हती, रॉकेलचे दिवेही….’; त्या आठवणी सांगताना मराठमोळी गायिका झाली भावूक!

[ad_1]

यावेळी भूतकाळाबद्दल बोलताना वैशाली भावूक झाली होती. आजही या आठवणींनी तिच्या डोळ्यांत पाणी येते. ती म्हणते, ‘त्या आठवणीही नकोशा आहे, म्हणून मी भूतकाळात रमत नाही. त्या दिवसांत खूप दु:ख होतं. त्या आठवणींनी माझ्या डोळ्यात पाणी येतं. या सगळ्यातून माझ्या कलेने मला तारलं.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments