Hamas Israel War : अशी क्रूरता कुठेच पाहिली नसेल! गर्भवती इस्रायली महिलेचे पोट फाडले, न जन्मलेल्या बाळाचीही हत्या

0
15
Hamas Israel War : अशी क्रूरता कुठेच पाहिली नसेल! गर्भवती इस्रायली महिलेचे पोट फाडले, न जन्मलेल्या बाळाचीही हत्या


अनेक दशकांपासून इस्रायलमध्ये अनैसर्गिक मृत्यू झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे काम करणाऱ्या योशी लानडाउ यांनी याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, शनिवार झालेल्या हल्ल्यात त्यांनी खुपच बीभत्स दृश्य दिसले. त्यांनी पाहिले की, सर्वत्र गाड्या उभ्या आहेत आणि रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला आहे. त्यावेळी त्यांनी एका गर्भवती महिलेचा मृतदेह पाहिला, तिचे पोट फाडले होते. त्यातून तिचे पोटातूल भ्रूण बाहेर आले होते. त्या न जन्मलेल्या बाळावरही चाकूने वार केले होते. ५५ वर्षीय योशी यांनी म्हटले की, या घटनेने त्यांना व त्याच्या टीमच्या डोळ्यात पाणी आणले. 



Source link