Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनSitaare Zameen Par: आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’मध्ये दिसणार देशमुखांची सून?

Sitaare Zameen Par: आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’मध्ये दिसणार देशमुखांची सून?

Sitaare Zameen Par: आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’मध्ये दिसणार देशमुखांची सून?

[ad_1]

‘तारे जमीन पर’ हा चित्रपटच २००७मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिरने एका लहान मुलाला त्याच्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मदत केली होती. मात्र, आता आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’मध्ये ९ लहान मुलं त्यांच्या वेगवेगळ्या समस्या असताना देखील त्याला मदत करताना दिसणार आहे. या चित्रपटात देखील एक नवे भावविश्व उलगडले जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments