Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas War | चीनमध्ये इस्रायली राजनयिकावर हल्ला, रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर!...

Israel Hamas War | चीनमध्ये इस्रायली राजनयिकावर हल्ला, रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर! | Navarashtra (नवराष्ट्र)

Israel Hamas War | चीनमध्ये इस्रायली राजनयिकावर हल्ला, रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान चीनकडून मोठी बातमी येत आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये इस्रायली राजनैतिक अधिकाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान (Israel Hamas War) चीनकडून मोठी बातमी येत आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये एका इस्रायली राजनैतिकावर चाकूने प्राणघातक हल्ला (Israeli Diplomat Stabbed in China) करण्यात आला आहे. या इस्रायली राजनयिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे बीजिंगमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

इस्रायली राजनयिकावर चाकू हल्ला

चीनची राजधानी बीजिंगमध्ये इस्रायलच्या राजनैतिक अधिकाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे मात्र हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजनयिकाला लक्ष्य करून चाकूने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. सध्या राजनयिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चिनी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments