Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: लवकर सुरु होणार सलमान खानचा 'बिग बॉस १७', जाणून...

Bigg Boss 17: लवकर सुरु होणार सलमान खानचा ‘बिग बॉस १७’, जाणून घ्या कधी आणि कुठे

Bigg Boss 17: लवकर सुरु होणार सलमान खानचा ‘बिग बॉस १७’, जाणून घ्या कधी आणि कुठे

[ad_1]

काय वेगळे असणार ‘बिग बॉस १७’मध्ये?

यावेळी बिग बॉस १७चे घर तीन विभागात विभागलेले दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस’च्या हृदयाच्या भागात या सीझनमध्ये सामील होणारे कपल्स राहणार आहेत. तर, सगळे सिंगल स्पर्धक डोक्याच्या विभागात आणि काही विशेष अधिकार असलेले लोक ‘दम’ या विभागात दिसणार आहेत. या सीझनमध्ये धमाल पाहायला मिळणार आहे. अनेक वादग्रस्त सेलिब्रिटी या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस १७’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments