Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनSonali Kulkarni: 'मी एकटी' असे का म्हणाली सोनाली कुलकर्णी, काय आहे प्रकरण...

Sonali Kulkarni: ‘मी एकटी’ असे का म्हणाली सोनाली कुलकर्णी, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Sonali Kulkarni: ‘मी एकटी’ असे का म्हणाली सोनाली कुलकर्णी, काय आहे प्रकरण जाणून घ्या

[ad_1]

या गाण्याबद्दल दिग्दर्शक गणेश कदम म्हणतात, “आज या चित्रपटातील दुसरे गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. साथीदाराबद्दल असलेली प्रेमभावना या गाण्यातून व्यक्त होत आहे. हे सुंदर गाणे नक्कीच सगळ्यांना आवडेल. नवरा बायकोच्या एकत्र बसून गप्पा मारणे, जेवण बनवणे, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करण्यातली एक गंमत, भावनिक क्षण या गाण्यात दाखवण्यात आले आहेत. यातूनच खरं प्रेम बहरते. मंगेश कांगणे यांचे बोल आणि संतोष मुळेकर यांचे संगीत आणि त्याला लाभलेला आनंदी जोशीचा आवाज हे समीकरण खूप मस्त आहे.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments