Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनTuzech Mi Geet Gaat Aahe 12th Oct: एनजीओमधून स्वरा झाली गायब; आता...

Tuzech Mi Geet Gaat Aahe 12th Oct: एनजीओमधून स्वरा झाली गायब; आता पीहूच्या जीवालाही निर्माण झाला धोका!

Tuzech Mi Geet Gaat Aahe 12th Oct: एनजीओमधून स्वरा झाली गायब; आता पीहूच्या जीवालाही निर्माण झाला धोका!

[ad_1]

जर, स्वरा माझ्यापासून दुरावली तर, पीहूला देखील तू मुकशील अशी धमकी शुभंकरने मल्हारला दिली आहे. तर, स्वरा कुणाकडे राहणार यावरून शुभंकर आणि मल्हार यांच्यात वाद निर्माण झाला आहे. दोघांनीही स्वरावर आपापला अधिकार सांगितला आहे. मल्हार स्वरा आपल्या घराचा भाग असल्याचं सांगत आहे. तर, शुभंकर देखील ती आपली मुलगी असल्याचा दाखला देत आहे. त्याच्याकडे स्वतःचे आणि स्वराचे डीएनए रिपोर्ट्स आहेत. मात्र, हे रिपोर्ट्स खोटे असल्याचे शुभंकरला माहित नाही. तो याच रिपोर्ट्सचा दाखला देऊन तो स्वराचा बाबा असल्याचे सांगत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments