Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनPremachi Gost 11th Oct: पार्टीत सई भेटणार का तिच्या आईला? काय होणार...

Premachi Gost 11th Oct: पार्टीत सई भेटणार का तिच्या आईला? काय होणार आजच्या भागात जाणून घ्या

[ad_1]

दरम्यान, मुक्ताला तिची आई भेटण्यासाठी एका खोलीमध्ये बोलवते. त्या खोलीत अंधार असतो. तरीही सई आईला भेटायचे म्हणून त्या खोलीत जाते आणि तेथे अडकून बसते. ती जोरजोरात मुक्ता अंटी मला वाचव असे ओरडू लागते. मुक्ता तेथे पोहोचते आणि तिला त्या खोलीमधून बाहेर काढते. तेवढ्यात सागर तिथे येतो आणि तिला विचारतो तू इथे काय करते? तेव्हा ती सांगते आईला भेटण्यासाठी आले आहे. सागर ते ऐकून चिडतो. तेवढ्यात मुक्ता त्याला सांगते की जर तिच्या आयुष्यातील आईची जागा घ्यायची असेल तर तुम्हाला तिला खूप प्रेम द्यावे लागेल. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments