Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रNIA Vikroli raid: मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातून सुटलेल्या आरोपीच्या घरी एनआयएचा छापा;...

NIA Vikroli raid: मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातून सुटलेल्या आरोपीच्या घरी एनआयएचा छापा; PFI शी संबंध असल्याचा संशय

NIA Vikroli raid: मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातून सुटलेल्या आरोपीच्या घरी एनआयएचा छापा; PFI शी संबंध असल्याचा संशय

[ad_1]

एनआयएने पीएफआयचे मॉड्यूल नष्ट करण्यासाठी आज सकाळपासून महाराष्ट्र, यूपी, राजस्थान, तामिळनाडू आणि दिल्लीसाह विविध राज्यात धाडी टाकल्या. एनआयएने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील पाच ठिकाणी आज सकाळी छापे टाकले. मुंबईच्या विक्रोळी येथील अब्दुल वाहिद शेखच्या निवासस्थानावर देखील छापेमारी करण्यात आली. या सोबतच एनआयएच्या पथकाने भिवंडी, मुंब्रा आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये आज मोठी कारवाई केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments