Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशKashmir Vidhan Sabha : जम्मू-काश्मिरमध्ये लवकरच निवडणुका होणार?, ECI आयुक्तांच्या वक्तव्याने चर्चांना...

Kashmir Vidhan Sabha : जम्मू-काश्मिरमध्ये लवकरच निवडणुका होणार?, ECI आयुक्तांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Kashmir Vidhan Sabha : जम्मू-काश्मिरमध्ये लवकरच निवडणुका होणार?, ECI आयुक्तांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

[ad_1]

Jammu Kashmir Vidhan Sabha Election 2023 : मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी इतर अधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. पाचही राज्यांच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून सर्व राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या तीन डिसेंबरला करण्यात येणार आहे. परंतु आता जम्मू-काश्मिरमध्येही लवकरच निवडणुका होण्याची शक्यता आहे. कारण आयुक्त राजीव कुमार यांनी तसे संकेत दिले आहे. परिणामी राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments