Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather update: राज्याला ऑक्टोबर हिटचा तडाखा; घामाच्या धारांनी नागरिक हैराण

Maharashtra weather update: राज्याला ऑक्टोबर हिटचा तडाखा; घामाच्या धारांनी नागरिक हैराण

Maharashtra weather update: राज्याला ऑक्टोबर हिटचा तडाखा; घामाच्या धारांनी नागरिक हैराण

[ad_1]

विदर्भाला उष्णतेचा तडाखा

विदर्भात हिट वेव्हमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अनेक जिल्ह्याचे तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वर्धा जिल्ह्यात ३६ डिग्री सेल्सिअस तर चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरीचे तापमान हे सोमवारी ३७.१ अंश सेल्सिअसवर पोहचले होते. अकोला आणि वर्धा जिल्ह्यात तापमान हे ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments