Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनLalit Prabhakar: काय? ललित प्रभाकर झाला बस चालक, काय आहे नेमकं प्रकरण?

Lalit Prabhakar: काय? ललित प्रभाकर झाला बस चालक, काय आहे नेमकं प्रकरण?

Lalit Prabhakar: काय? ललित प्रभाकर झाला बस चालक, काय आहे नेमकं प्रकरण?

[ad_1]

बस चालवण्याविषयी ललित प्रभाकर म्‍हणाला, “या सीझनमध्‍ये मी माझ्या जीवनात पहिल्‍यांदाच बस चालवण्‍याचा अनुभव घेतला. मला बस चालवण्‍याच्‍या जबाबदारीसह ड्रायव्हिंग करताना संवाद सादर करण्‍याचे व सीन्‍स परफॉर्म करण्‍याचे आव्‍हान देखील होते. या गुंतागूंतीमध्‍ये अधिक भर म्‍हणजे आम्‍हाला गजबजलेल्‍या रस्‍त्‍यावर शूटिंग करायची होती, जे खूप आव्‍हानात्‍मक होते. असे अडथळे असताना देखील आमचे दिग्‍दर्शक व संपूर्ण टीमने हे आव्‍हान पूर्ण करण्‍याच्‍या माझ्या क्षमतेवर विश्‍वास दाखवला, तसेच सर्वांच्‍या सुरक्षिततेची खात्री देखील घेतली. मला सांगावेसे वाटते की, बस चालवताना भूमिकेमध्‍ये सामावून राहणे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक होते. पण, तो अत्‍यंत अनोखा अनुभव होता, जो माझ्या स्‍मरणात सदैव राहिल.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments