Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रSangli Murder: धक्कादायक ! किरकोळ वादातून डोक्यात स्टोव्ह घालून सांगलीत एकाची हत्या

Sangli Murder: धक्कादायक ! किरकोळ वादातून डोक्यात स्टोव्ह घालून सांगलीत एकाची हत्या

Sangli Murder: धक्कादायक ! किरकोळ वादातून डोक्यात स्टोव्ह घालून सांगलीत एकाची हत्या

[ad_1]

मूर्त नितीन शिंदे सांगली येथील संजयनगर येथे खेराडकर पेट्रोलपंपाजवळील झेंडा चौकात राहत होता. तो मालवाहतूक करायचा. या साठी त्याच्याकडे गाडी आहे. तर त्याच्या वडिलांचा वखारचा उद्योग आहे. नितीन हा त्याची कामे संपवून रविवारी संध्याकाळी घराबाहेर गेला होता. यावेळी एका व्यक्तीच्या घराजवळ गेला असता, चार आरोपी त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांच्यात किरकोळ वाद झाले. यानंतर नितीन हा घरी परत आला. दरम्यान, आरोपी हे पुन्हा दुचाकीवरून घरी आले. त्यानंतर पुन्हा वाद झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments