Sunday, October 18, 2026
Homeदेश-विदेशमहिलेच्या मेंदूमध्ये ८० वर्षापासून होती सुई, ठार मारणार होते आई-वडील? डॉक्टरही झाले...

महिलेच्या मेंदूमध्ये ८० वर्षापासून होती सुई, ठार मारणार होते आई-वडील? डॉक्टरही झाले चकीत

[ad_1]

रशियामध्ये एका ८० वृद्ध महिलेच्या मेंदूमध्ये जवळपास एक इंच लांब सुई असल्याचे समोर आले आहे. महिला आयुष्यभर या गोष्टीपासून अज्ञात होती की, तिच्या डोक्यात ३ सेंटीमीटर लांबीची सुई पडली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, असा प्रयत्न भूतकाळात नवजात बाळांच्या हत्येसाठी केला होता होता. रिपोर्ट्सनुसार महिलेचे आई-वडील तिचा द्वेश करत होते व तिची हत्या करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना यश मिळाले नाही. महिलेला भीती वाटत होती की, जर डोक्यातून सुई काढली तर तिची प्रकृती आणखी बिघडून जीवघेणे ठरले. त्यामुळे तिने सुई काढली नाही. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments