Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशNCP Crisis | आम्ही लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र सादर केले; समोरचे लोक ताकद...

NCP Crisis | आम्ही लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र सादर केले; समोरचे लोक ताकद दाखवू शकले नाही तर आम्ही काय करणार; प्रफुल्ल पटेलांचा शरद पवार गटावर निशाणा | Navarashtra (नवराष्ट्र)

NCP Crisis | आम्ही लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र सादर केले; समोरचे लोक ताकद दाखवू शकले नाही तर आम्ही काय करणार; प्रफुल्ल पटेलांचा शरद पवार गटावर निशाणा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आम्ही लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र सादर केले; समोरचे लोक ताकद दाखवू शकले नाही तर आम्ही काय करणार; प्रफुल्ल पटेलांचा शरद पवार गटावर निशाणा

NCP Crisis : आज राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगात सुनावणी असून, याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षाची लढाई निवडणूक आयोगात पोहचल्याने मोठी चुरशीची लढाई आज होणार आहे. आम्ही लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. समोरचे लोकं ताकद दाखवू शकले नाही तर आम्ही काय करणार, असा खोचक टोला प्रफुल्ल पटेलांनी शरद पवार यांना लावला आहे.

NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याबाबत आज निवडणूक आयोगात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये युक्तिवाद होणार आहे. आज एक गट आपली बाजू मांडणार आहे. अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय मान्यता काढली




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments