Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशNobel Prize 2023 | इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता...

Nobel Prize 2023 | इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार! महिला अत्याचाराविरुद्धचा लढ्यात योगदान | Navarashtra (नवराष्ट्र)

Nobel Prize 2023 | इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार! महिला अत्याचाराविरुद्धचा लढ्यात योगदान | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार! महिला अत्याचाराविरुद्धचा लढ्यात योगदान

2023 चा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना देण्यात आला. नर्गिस मोहम्मदी यांचा इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवी हक्क आणि स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

नोबेल पुरस्कार (Nobel Prize 2023) हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. नुकतचं 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी ()  यांना देण्यात आला आहे.  इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवी हक्क आणि स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. याआधी गुरुवारी नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments