Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनSanjay Mishra: एकेकाळी ढाब्यावर काम करणारा हा अभिनेता आज आहे कोट्यवधीचा मालक

Sanjay Mishra: एकेकाळी ढाब्यावर काम करणारा हा अभिनेता आज आहे कोट्यवधीचा मालक

[ad_1]

आज संजय मिश्राकडे लाखो रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे लग्झरी कार आहेत. फॉर्च्युनर, बीएमडब्लू, ऑडी अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे. पाटणा आणि मुंबईत त्यांचे स्वत:चे घर आहे. आज त्यांच्याकडे २० कोटी रुपयांची संपत्ती आहे. संजय मिश्रा हे १९९१ साली मुंबईत आले होते. त्यानंतर जवळपास ९ वर्षे त्यांनी संघर्ष केला. मात्र, रोहित शेट्टीच्या चित्रपटांनी त्याला खरी ओळख मिळवून दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments