Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रCrime: पत्नीला माहेरहून लाख रुपये आणायला सांगितलं; नकार देताच कुऱ्हाडीचे घाव घालून...

Crime: पत्नीला माहेरहून लाख रुपये आणायला सांगितलं; नकार देताच कुऱ्हाडीचे घाव घालून तिला संपवलं!

Crime: पत्नीला माहेरहून लाख रुपये आणायला सांगितलं; नकार देताच कुऱ्हाडीचे घाव घालून तिला संपवलं!

[ad_1]

दरम्यान, आई बापाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने जनाही सासरच्या लोकांच्या शाररिक आणि मानसिक त्रास सहन करत होती. यानंतर सुनीलने जनाच्या हत्येचा कट रचला. दरम्यान, २ ऑक्टोबर २०२३ रोजी सुनीलने कुऱ्हाडीने घाव घालून झोपेत असलेल्या जनाची हत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, जना दोन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती समोर आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments