[ad_1]
‘क्या करूं मैं मर जाऊं, त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता’ हा लोकप्रिय डायलॉग तुम्हाला आठवतो का? हा डायलॉग अभिनेत्री शहनाज गीलच्या तोंडून ‘बिग बॉस’च्या घरात ऐकलायला मिळाला होता. या आणि यासारख्या आणखी काही डायलॉगमुळे शहनाज लोकप्रिय ठरली. ती बिग बॉसच्या घरातच अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या प्रेमात पडली होती. त्या दोघांची केमिस्ट्री सर्वांना प्रचंड आवडली होता. मात्र, अचानक सिद्धार्थ सर्वांना सोडून गेल्याना धक्का बसला. शहनाजला इतका मोठा धक्का बसला की ती सोशल मीडिया आणि माध्यमांपासून दूर होती. आता शहनाजच्या आयुष्यात पुन्हा एका खास व्यक्तीची एण्ट्री झाल्याचे समोर आले आहे.
[ad_2]
Source link
