Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशशाब्बास रे पठ्ठ्या..! १८ वर्षीच्या तरुणाने केवळ ४५ हजारात Maruti 800 ला...

शाब्बास रे पठ्ठ्या..! १८ वर्षीच्या तरुणाने केवळ ४५ हजारात Maruti 800 ला बनवले अलिशान रोल्स रॉयस कार, पाहा VIDEO

शाब्बास रे पठ्ठ्या..! १८ वर्षीच्या तरुणाने केवळ ४५ हजारात Maruti 800 ला बनवले अलिशान रोल्स रॉयस कार, पाहा VIDEO

[ad_1]

‘ट्रिक्स ट्यूब’चॅनलवरअपलोड केलेल्या व्हिडिओत दिसते की, १८वर्षीय मुलगा हदिफ याने मारुती ८०० कारला कोट्यवधी किमतीच्या अलिशान रोल्स रॉयस कारमध्ये बदलले आहे. भारतात रोल्स रॉयस कारच्या किंमती ६ कोटीपासून सुरू होतात. हदिफ यांनी सांगितले की, त्याला वेगवेगळ्या कारचा संग्रह करण्याचा छंद आहे. महागड्या गाड्यांचे डुब्लिकेट बनवणे त्याला पसंद आहे. त्याने सांगितले की, त्याने आपल्या कारला स्वत:रोल्स रॉयसचा लुक दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments