Monday, August 17, 2026
HomeमनोरंजनViral Video: आधी सेल्फी काढला अन् मग कानाखाली लगावली; चाहतीने प्रभाससोबत ‘हे’...

Viral Video: आधी सेल्फी काढला अन् मग कानाखाली लगावली; चाहतीने प्रभाससोबत ‘हे’ काय केलं! पहा व्हिडीओ

Viral Video: आधी सेल्फी काढला अन् मग कानाखाली लगावली; चाहतीने प्रभाससोबत ‘हे’ काय केलं! पहा व्हिडीओ

[ad_1]

अभिनेता प्रभाससोबत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ जुना असून, २०१९मध्ये समोर आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. प्रभास त्याच्या एका चाहतीला विमानतळावर भेटला होता. त्याची ही चाहती प्रभासला भेटण्यासाठी इतकी उत्साहित होती की, त्याच्यासोबत एक फोटो काढण्यापूर्वीच ती आनंदाने उड्या मारताना दिसली. प्रभास समोर येताच तिला त्याच्यासोबत फोटो काढून घेण्याची संधी मिळाली होती. मात्र, या नंतर आनंदाच्या भरात तिने प्रभासच्या गालावर चापट मारली. आपल्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे प्रभासही काही वेळ गोंधळलेला दिसला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments