Tharala Tar Mag: अखेर आईची मायाच धावून येणार सायलीच्या मदतीला! ’ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

0
16
Tharala Tar Mag: अखेर आईची मायाच धावून येणार सायलीच्या मदतीला! ’ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

Tharala Tar Mag Latest Episode 3 October 2023: डॉक्टर सायलीवर उपचार करत आहेत. मात्र, आता तिची अवस्था खूप गंभीर झाली आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी आता ‘ओ निगेटिव्ह’ रक्ताची गरज आहे.

Source link