Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा आवडता मराठी सिनेमा माहिती आहे का?

0
4
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा आवडता मराठी सिनेमा माहिती आहे का?


प्राजक्ताने उत्तर देत, “‘अशी ही बनवाबनवी’ हा माझा सर्वात आवडता विनोदी चित्रपट आहे. त्याबरोबरच ‘हेराफेरी’, ‘मालामाल विकली’ हे विनोदी चित्रपटही मला आवडतात. यासोबतच माझा पहिला चित्रपट ‘खो-खो’ हा देखील मला प्रचंड आवडतो. हा चित्रपट केदार शिंदेंनी ‘लोच्या झाला रे’ नाटकावरुन प्रेरणा घेऊन बनवला होता. त्याच्या मदतीला सात पूर्वज खाली येतात आणि ते आल्यामुळे त्याची किती गल्लत होते, अशी त्या चित्रपटाची कथा आहे. त्यामुळे हा चित्रपटही माझ्या सर्वात आवडता कॉमेडीपटांपैकी एक आहे.”



Source link