[ad_1]
ऐश्वर्या आणि नव्या शिवाय या फॅशन वीकमध्ये केंडल जेनर, इवा लॉन्गोरिया, अँडी मॅकडोवेल, हेलन मिरेन, अजा नाओमी किंग, व्हायोला डेव्हिस आणि इतर काही सेलिब्रिटींनी वॉक केला. त्यांचे वॉक करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
[ad_2]
Source link
